¡Sorpréndeme!

सेटवरचं Wardrobe Ft. Madhavi Nemkar | शालिनीचा नवा लूक आणि साड्यांचं कलेक्शन | Star Pravah

2022-11-21 5 Dailymotion

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत शालिनीचा नवा लूक पाहायला मिळतोय. पाहूया शालिनीचं सेटवरचं wardrobe आणि साड्यांचं खास कलेक्शन.